Homeताज्या बातम्याआगामी उत्सव कालावधीत १५ दिवस ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास मर्यादा...

आगामी उत्सव कालावधीत १५ दिवस ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास मर्यादा शिथील

 सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वापर

पुणे, दि. १३ : जिल्ह्यासाठी सन २०२६ मधील केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) अन्वये १५ दिवसांसाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाच्या वापरासाठी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.

शिवजयंती १९ फेब्रुवारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल, महाराष्ट्र दिन १ मे, गणपती उत्सव , ईद ए मिलाद व अनंत चतुर्दशीकरिता १९, २०, २२, २३, २४ व २५ सप्टेंबरपर्यंत ६ दिवस, नवरात्री उत्सव १९ व २० ऑॅक्टोबर, ख्रिसमस (नाताळ) २५ डिसेंबर व वर्षाअखेर ३१ डिसेंबर तसेच महत्वाच्या कार्यक्रमासाठी २ दिवस राखीव ठेवण्यात आले असून आवश्यकेतनुसार परवानगी दिली जाईल, असे आदेशात नमुद आहे.

उत्सवाच्या दिवशी ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास मर्यादा शिथील करुन पुढील अटींवर परवानगी देण्यात येईल. झोनींगप्रमाणे ठरलेल्या मयादेपेक्षा जास्त आवाज ठेवू नये. ही सूट शांतता क्षेत्रात लागू नसल्याने त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित सर्व यंत्रणांची राहील, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. डुडी यांनी आदेशान्वये केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!