सांस्कृतिक वारसा असलेल्या पुणे शहरामध्ये सातत्याने गुन्हेगारी, खंडणी, मारामारी, गॅंगवर असे गुन्हे घडत असताना पुण्यामधील प्रस्थापित राजकीय पक्ष फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि चिखलफेक करण्यामध्ये मग्न आहेत. सामान्य पुणेकर मात्र भयभीत झाला आहे. या संदर्भात आज पुण्यातील शिवाजी नगर मेट्रो स्टेशनच्या बाहेर आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पुणेकरांनी जगायचं कसं? हा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे.
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड
पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन
मोहिनी मोहिते, संपादक
भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...
माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’
न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन
मोहिनी मोहिते, संपादक
पुणे : देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा !
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...