Saturday, August 22, 2026
spot_img
Homeक्राईमपुण्यातील कोंढवा येथे ब्रह्मा बिल्डकॉनच्या मिळकतीवर त्रयस्थांचा जबरदस्ती शिरकाव; त्रयस्थांनी केली मिळकतीवर...

पुण्यातील कोंढवा येथे ब्रह्मा बिल्डकॉनच्या मिळकतीवर त्रयस्थांचा जबरदस्ती शिरकाव; त्रयस्थांनी केली मिळकतीवर मोठे आर्थिक नुकसान ; त्रयस्थांनी बाळगले होते धारधार शस्त्रे…

त्रयस्थांनी केली मिळकतीवर मोठे आर्थिक नुकसान ; त्रयस्थांनी बाळगले होते धारधार शस्त्रे…

पुणे : कौसरबाग येथील ब्रह्माकाउंटी जवळील सर्वे क्रमांक 31 या मिळकतीवर काही अज्ञात त्रयस्थांनी अनधिकृतरित्या शिरकाव करून जागा बळकावण्याचा प्रकार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. सदर जागा ब्रह्मा बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीची असून, या मिळकतीसंबंधी सर्व वैध कागदपत्रे, सातबारा आणि अन्य दस्तऐवज कंपनीकडे उपलब्ध असल्याचे ब्रह्मा बिल्डकॉनच्या वकीलांनी सांगितले.

प्रकरणाचा तपशील असा की, काही गावगुंडांनी मिळकतीवर जबरदस्तीने ताबा मिळवून तेथे धारदार शस्त्रे, कोयते, चाकू इत्यादी ठेवले. यामुळे जागेवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून जखमी केल्याची माहिती वकिलांनी दिली. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली असली तरी अद्याप पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी तक्रार ब्रह्मा बिल्डकॉनच्या वकिलांनी मीडियासमोर व्यक्त केली.

तसेच मिळकतीवर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने त्रयस्थांनी जमिनीचे कोणतेही अधिकृत कागदपत्र सादर केले नसून उलट तेथील संरचनेचे नुकसान केले आहे. या घटनेमुळे आमच्या पक्षकारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे वकिलांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीही त्यांच्या कामकाजावर प्रतिकूल परिणाम होईल असे प्रकार घडले होते. त्या कारणाने त्या काळात जागेवर कोणी उपस्थित नसल्याचा गैर फायदा घेऊन हा बेकायदेशीर शिरकाव केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करून सदर मिळकतीवरील अनधिकृत कब्जा दूर करण्यात यावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी विनंती ब्रह्मा बिल्डकॉनच्या वकिलांनी प्रशासन आणि पोलिसांकडे केली आहे.

ह्या प्रकरण बाबतीत पत्रकारांनी पोलीस निरीक्षक गुन्हे जगताप यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. आणि त्या ठिकाणाहून निघून गेले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!