Sunday, August 23, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याआद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला  क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे, एकता...

आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला  क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे, एकता प्रतिष्ठान व मातंग एकता आंदोलन कडून दीपोत्सव

पुणे 24 तास: – आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला  क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे, एकता प्रतिष्ठान व मातंग एकता आंदोलन  पुणे शहर यांच्या वतीने दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलंन करुन दिपउत्सवाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपस्थित या भागातील स्थानिक माजी नगरसेवक  अविनाश बागवे , इंदिरा अविनाश बागवे,  समन्वय विठ्ठल थोरात, महा. राज्य सेक्रेटरी अरुण गायकवाड ,युवा नेते यासेर बागवे,  पुणे शहर अध्यक्षा ॲड. राजश्री अडसूळ ,  लहुजी समता परिषद अध्यक्ष अनिल हातागळे, माजी स्वीकृत सदस्य रवी पाटोळे,  जेधे फाउंडेशनचे कान्होजी जेधे, नाना करपे, प्रदेशाध्यक्ष सोशल मीडिया सुनील बावकर,  गोविंद जाधव, हुसेन शेख , मारुती कसबे, आदित्य गायकवाड, सुनील साळवे , जयदीप शेलार , कुमार आडगळे , श्रावण पाटोळे , राहुल चिंदम , मोहसीन शेख व आदी मोठ्या संख्येने महिला भगिनी व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!