Homeताज्या बातम्यापुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून दहा टन धान्याचा ट्रक पूर्वग्रस्त शेतकरी...

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून दहा टन धान्याचा ट्रक पूर्वग्रस्त शेतकरी बांधवांसाठी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कडे सुपूर्त !

पुणे २४ तास ब्युरो : पायल पोटभरे प्रतिनिधी 

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मदतीचा मोठा हात पुढे करण्यात आला आहे.

     पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी आणि काही नागरिकांनी एकत्र येऊन जवळपास १२ टन विविध प्रकारचे जीवनावश्यक धान्य आणि इतर वस्तू जमा केल्या आहेत. ही मदत सोलापूर काँग्रेस कमिटीकडे सुपर्द करण्यात आली. या मदतीचा साठा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमारजी शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे आणि सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनजी नरोटे यांच्याकडे सोपविण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

error: Content is protected !!