Tuesday, August 25, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यावसुबारस सप्ताह उत्साहात साजरा करण्याचे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे आवाहन*

वसुबारस सप्ताह उत्साहात साजरा करण्याचे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे आवाहन*

पुणे 24 तास ब्युरो: महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी राज्यातील सर्व गोशाळा संचालक, शेतकरी, पशुपालक आणि गोपालक बांधवांना वसुबारस सप्ताह उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

गोमातेचे दैनंदिन जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व ओळखून शासनाने “गोमातेला राज्य मातेचा” दर्जा दिला आहे. त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यंदा दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी वसुबारस या सणाने दीपोत्सवाला प्रारंभ होत आहे. हा दिवस कृषी आणि पशुपालन संस्कृतीशी घट्टपणे जोडलेला असल्याने तो मोठ्या श्रद्धेने साजरा करणे हे प्रत्येक शेतकरी व गोपालकाचे कर्तव्य असल्याचे मुंदडा यांनी सांगितले.

वसुबारस सप्ताहाच्या निमित्ताने राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमांमध्ये व्याख्याने, गोपूजन, शाळांमधील चित्रकला स्पर्धा, “सेल्फी विथ राज्यमाता” अशा कार्यक्रमांचा समावेश करावा .

या उपक्रमांच्या आयोजनात सर्व गोशाळा संचालकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, जेणेकरून कृषी व गोसंस्कृतीला सक्रिय चालना मिळेल, असेही आवाहन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा तसेच सदस्य सचिव डॉ. शामकांत पाटील यांनी केले आहे. तसेच आयोजित कार्यक्रमांचा अहवाल व छायाचित्रे महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या ई-मेल mhgosevaayog@gmail.com वर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!