Homeदेश-विदेश संविधान दिनाच्या पूर्व संध्येला मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने “संविधान...

 संविधान दिनाच्या पूर्व संध्येला मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने “संविधान संरक्षण जन जागरण फेरी”

पुणे 24 तास:- संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला मातंग एकता आंदोलन व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान यांच्यावतीने महात्मा फुले स्मारक फुले वाडा येथून संविधान संरक्षण जनजागरण फेरीचे आयोजन माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

या संविधान फेरीमध्ये संघटनेचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक अविनाश बागवे इंदिरा अविनाश बागवे, शहर अध्यक्ष विठ्ठल थोरात , अँड. राजश्री अडसूळ, सुरेखा खंडाळे, जुबेर दिल्लीवाला, सादिक लुकडे, चेतन अग्रवाल, अरुण गायकवाड, दयानंद अडागळे, विलास कांबळे, डॉ. रमाकांत साठे, रवी पाटोळे, यासेर बागवे, प्रा. वाल्मीक जगताप व संघटनेचे शहराचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. या फेरीचे समारोप सभा जुना मोटर स्टँड भवानी पेठ येथे संपन्न झाली यावेळी रमेश बागवे, मोहन जोशी, अविनाश बागवे, विठ्ठल थोरात, चेतन अग्रवाल यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यागातून अविरत परिश्रम घेऊन आपल्या देशाला संविधान निर्माण करून दिले. आज तेच संविधान व लोकशाही धोक्यात असून संविधानामध्ये काही राजकारणी दिवसेंदिवस सत्तेच्या जोरावर बदल करीत आहे. आपण सर्वानी संविधानाचे रक्षण करणे काळाची गरज आहे यामुळे भविष्यात आपणास फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. आज संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वानी शप्पथ घेतली पाहिजे, जो पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी संविधानाच्या संरक्षणाकरिता सक्षम आहेत तो पर्यंत संविधानाला कोणास हातलाऊ देणार नाही, असे परखड मत  रमेश बागवे यांनी व्यक्त केले. शेवटी सर्व उपस्थितांनी संविधानाची शप्पथ घेऊन अभिवादन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला.   पुणे : ऑल शीख शिकलीकर...

error: Content is protected !!