Friday, August 21, 2026
spot_img
Homeक्राईमआळेफाटा येथे खासगी बस कंटेनरवर आदळली

आळेफाटा येथे खासगी बस कंटेनरवर आदळली

  • ३५ ते ४० प्रवासी जखमी; काही जण गंभीर

पुणे 🙁 पुणे 24 तास ब्युरो )

पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा जवळ असलेल्या भोसले पेट्रोल पंपाजवळ खासगी बस कंटेनरवर आदळून बसमधील ३५ ते ४० प्रवासी जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (दि. ७) पहाटे साडेपाच वाजता झाला असल्याची माहिती मिळत आहे. यातील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. तथापि या सगळ्या प्रवाशांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबतची प्राथमिक समजलेली माहिती अशी की, प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस चोपड्याहून पुण्याच्या दिशेने चालली होती. भोसले पंपाजवळ रस्त्यावर असलेले गतिरोधक पास करीत असलेल्या कंटेनरवर मागून येणारी ही बस जोरदार आदळली. या अपघातात बसचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!