Homeपुणेतरुणाईमध्ये विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद -उद्योजक कराळे..

तरुणाईमध्ये विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद –
उद्योजक कराळे..

रायजिंग स्टार स्कूलमध्ये प्रजासत्ताकदिन उत्साहात

पुणे: (पुणे २४ तास)

देशभक्तीचे धडे लहान वयापासूनच मुलांमध्ये रुजवले जातात, ही बाब अभिमानाची आहे. लोकशाही भारताच्या विकासासाठी गरजेची असून, त्याची जबाबदारी तरुणाईच्या आहे. कुटुंबानंतर संस्कारक्षम मुले घडविण्याचे काम शाळांमधून केले जात आहे. माहिती आणि ज्ञान यातील फरक समजावून घेत ज्ञान मिळवायला हवे, असे मत ज्येष्ठ उद्योजक दयानंद कराळे यांनी व्यक्त केले.

मोरेवस्ती (मांजरी बु।।, ता. हवेली) येथील रायजिंग स्टार स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका योगेश्वरी कुमदाळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी अपूर्वा कराळे, विलास धनावडे, निखिल मंठाळे, विश्वजित मोठे, विद्यार्थी-पालक आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, नृत्याविष्कार, नाटक आणि वक्तृत्व स्पर्धा, लेझीम असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. तसेच, विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या महत्त्वावर आधारित भाषणं दिली.
मुख्याध्यापिका योगेश्वरी कुमदाळे यांनी प्रास्ताविक केले. विद्या कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. अनिता क्षीरसागर, अरुणा बिराजदार, स्वरूपा कंचे, सुवर्णा सोनोने, विद्युतता कुंभार, सारिका चटाले, कादंबरी सणस, वीपा जोशी, शीतल म्हेत्रे, अंबिका घोष, स्वाती गोरे, कल्याणी जळे, जयश्री तनसाळे, ज्योत्सना गायकवाड, श्रुती कांदे, सविता शिंदे, मेघा जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!