Thursday, October 15, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यानगरपरिषदांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

नगरपरिषदांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे, (पुणे 24 तास ब्युरो )

जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतींनी केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून त्याचा लाभ सर्व सामान्यांना पर्यंत पोहोचवा. अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, प्रधानमंत्री आवास योजना या आणि आदी योजनांचा लाभ आपल्या भागातील पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथांन महाअभियान, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, नमामी चंद्रभागा अभियान, या योजनांवर विशेष लक्ष केंद्रीत करुन यांची नियोजनबद्ध अंमलबजावणी करावी.
नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीत स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवून सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन प्रक्रीया याचे सुयोग्य नियोजन करावे. घनकचरा व सांडपाणी यासाठी जागा उपलब्ध करुन द्याव्यात तसेच आपल्या भागातील सर्व नागरिकांना आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करावे. सुरळीत पाणी पुरवठ्यासंदर्भात वॉटरमीटर बसविण्याची कार्यवाही करावी. १०० टक्के मीटरींग करुन घ्यावे. यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल व पाणी बचत होईल. तसेच नगरपरिषद क्षेत्रात अर्बन हेल्थ सेंटर उभारण्यात यावेत यासाठी सध्या तात्पुरत्या स्वरुपात जागा उपलब्ध करुन घ्यावी. अर्बन हेल्थ सेंटरमध्ये चांगली सुविधा देण्याच्यादृष्टीने दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे आपला दवाखाना या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.
नगरपरिषद क्षेत्रात आदर्श शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शहरातील मालमत्ता कर वसुलीसंदर्भात ड्रोनद्वारे सर्वेक्षन करुन १०० टक्के मालमत्ता कराची आकारणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत शासनाच्या १०० दिवसाच्या नियोजन आराखड्यासंदर्भात आढावा घेण्यात आला.
या बैठकीला जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!