Homeताज्या बातम्याराज्यात थंडी कायम; मात्र दिवसा उकाडा-किमान तापमानाच्या पा-यात होतेय हळूहळू घट

राज्यात थंडी कायम; मात्र दिवसा उकाडा-किमान तापमानाच्या पा-यात होतेय हळूहळू घट

पुणे : (पुणे 24तास ब्युरो )

   राज्यात मागील काही आठवड्यापासून गायब झालेली थंडी पुन्हा सुरू होऊ लागली आहे. मात्र थंडीचा कडाका रात्री जास्त असल्याचे दिसून आले आहे. मात्र दिवसा चांगलाच उकाडा जाणवत आहे. दरम्यान किमान तापमानात घट होत असल्यामुळे पुढील काही दिवसात थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.दरम्यान बुधवारी ब्रम्हपुरी येथे राज्यातील सर्वात कमी म्हणजेच 12.4 एवढे कमी तापमानाची नोंद झाली. असे असले तरी दिवसा उकाडा जाणवत आहे.
     हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मागील काही आठवड्यापासून थंडी गायब झाली होती. दरम्यान सद्या हिमालयीन भागासह पंजाब,हरियाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान या भागात सध्या बर्फवृष्टी होत आहे. तसेच सकाळी दाट धुके पसरत आहे. परिणामी या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे गायब झालेल्या थंडीत  पुन्हा हळूहळू वाढ होऊ लागली आहे. तसेच कोरड्या हवामानामुळे देखील थंडीत वाढ होत आहे.
———————————

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!