Homeक्रीडाआदर पूनावाला RCB खरेदीस उतरत, मालकी हक्कासाठी होणार जोरदार स्पर्धा

आदर पूनावाला RCB खरेदीस उतरत, मालकी हक्कासाठी होणार जोरदार स्पर्धा

पुणे २४तासः-

– 1

आयपीएल २०२६ हंगामाआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चे मालक बदलण्याची शक्यता! ‘सीरम इन्स्टिट्यूट’चे सीईओ आदर पूनावाला यांनी संघ खरेदीसाठी स्पर्धेत उतरल्याची घोषणा केली आहे, तर होम्बले फिल्म्ससुद्धा जोरदार प्रतिस्पर्धा तयार करत आहे.

आदर पूनावाला यांनी गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट करत आरसीबीसाठी “सशक्त आणि स्पर्धात्मक बोली” लावण्याची तयारी असल्याची माहिती दिली. त्यांनी म्हटले, “हा आयपीएलमधील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे,” ज्यामुळे मालकी हक्कासाठी स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

RCB चे २०२५ मधील विजयी हंगाम ऐतिहासिक ठरला, परंतु बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरील विजयी परेडदरम्यान ३ लाखांहून अधिक चाहत्यांच्या गर्दीत ११ निष्पापांचा बळी गेला व ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले, ज्यामुळे फ्रँचायझीच्या प्रतिमेला धक्का बसला.

आदर पूनावाला यांव्यतिरिक्त, ‘केजीएफ’ आणि ‘कांतारा’ सारख्या हिट चित्रपटांच्या निर्मिती करणारी होम्बले फिल्म्स (विजय किरागंदूर) देखील RCB खरेदीसाठी स्पर्धेत असल्याचे समजते. त्यामुळे उद्योग आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचा सामना आगामी काळात RCBच्या मालकी हक्कासाठी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ख्रिश्चन आघाडीच्या दोन शाखेचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते...

0
कॅम्पमध्ये रामदास आठवले यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पुणे: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ख्रिश्चन आघाडीच्या पुणे कॅम्प येथे डायमंड हॉटेल येथे व विरवाणी प्लाझा...

पाचशे “नियमबाह्य वृक्षतोड प्रकरणाच्या चौकशीसाठी महापालिकेसमोर आंदोलन”

0
ढोले-पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत कोलते-पाटील डेव्हलपर्स (kolte-Patil Developers) आणि बजाज फिन्सर्व (Bajaj Finserv) या दोन अर्जदारांनी खाजगी जागेतील झाडे तोडण्यासाठी अर्ज केले होते,...

एसआरए कारवाई तात्पुरती स्थगित; पीडित संतोष नेटके कुटुंबाच्या न्यायासाठी क्रांतिवीर सेनेचा लढा

0
आमदार सुनील कांबळे, अनिल हातागळे, मनोज क्षीरसागर व रवि क्षीरसागर यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा पुणे, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडमधील काळाखडक परिसरात एसआरए (स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी) प्रकल्पाच्या अनुषंगाने...

४० वर्षे जुन्या भाडेकरूच्या घराची भिंत पाडल्याचा आरोप; विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
घरमालकाविरुद्ध बेकायदेशीर प्रवेश, मालमत्तेची तोडफोड व जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप पुणे, प्रतिनिधी : विश्रांतवाडी परिसरातील मेंटल कॉर्नर येथील कानाडे बिल्डिंगमध्ये ४० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भाडेकरूच्या...

मुद्रांक व नोंदणी विभागातील पदोन्नतीत 22 कर्मचार्‍यांवर अन्याय

0
विभागीय चौकशीच्या विलंबाचा फटका; न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली   पुणे : मोहिनी मोहिते, संपादक मुद्रांक व नोंदणी विभागातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पदोन्नती प्रक्रिया अखेर जुलैअखेर पूर्ण...

error: Content is protected !!