Thursday, October 15, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यापहलगाम दुर्घटनेच्या निषेधार्थ रविवारी पिंपरीत निषेध आंदोलन

पहलगाम दुर्घटनेच्या निषेधार्थ रविवारी पिंपरीत निषेध आंदोलन

सकल हिंदू समाज पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

पहलगाम, काश्मीर या ठिकाणी हिंदू बांधवांवर दहशतवाद्यांनी जो अमानुष गोळीबार करून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे समाजात संताप व्यक्त केला जात आहे. त्याच्या निषेधार्थ उद्या रविवारी (दि.२७ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता साई चौक, पिंपरी येथून सकल हिंदु समाजाच्या वतीने निषेध करीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व हिंदु बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

काश्मीर पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यांमध्ये भारतीय नागरिकांना जीव गमवावा लागला ही घटना अतिशय निंदनीय आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा सकल हिंदू समाज मोर्चा काढून निषेध करणार आहे. असे हल्ले घडवणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे. हा मोर्चा पिंपरी, साई चौकातून सुरू होऊन रिवर रोड, कपडा मार्केट या मार्गे शगुन चौकात येऊन समारोप होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!