Homeताज्या बातम्यापुनर्वसन महासंचालक कार्यालयामार्फत माजी सैनिकांसाठी 28 फेब्रुवारी रोजी नोकरी मेळावा

पुनर्वसन महासंचालक कार्यालयामार्फत माजी सैनिकांसाठी 28 फेब्रुवारी रोजी नोकरी मेळावा

पुणे ( पुणे 24तास ब्युरो )

पुनर्वसन महासंचालक कार्यालय, संरक्षण मंत्रालय यांच्यामार्फत 28 फेब्रुवारी रोजी एअर फोर्स स्टेशन, विमान नगर गेट, पुणे येथे पुनर्रोजगार, पुनर्वसनासाठी माजी सैनिकांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यामध्ये पात्र माजी सैनिक (नोकरी शोधणारे) आणि कॉर्पोरेट, नियोक्ते (नोकरी प्रदाते) यांच्यात सामायिक प्लॅटफॉर्मवर थेट आणि त्वरित संवाद साधण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिकांनी ओळखपत्र आणि पाच प्रती बायोडाटा फोटोसह उपस्थित राहण्याचे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहसंचालक, नवी दिल्ली दुरध्वनी क्रमांक ०११-२०८६२५४२ व पुनर्वसन महासंचालक कार्यालय (दक्षिण), पुणे दुरध्वनी क्रमांक ९४२११९८८२३, ९४०५६०६१३६ येथे संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

error: Content is protected !!