Saturday, August 29, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याफुले—- आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने बोधगया येथील बुध्द विहाराची प्रतिकृती 

फुले—- आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने बोधगया येथील बुध्द विहाराची प्रतिकृती 

-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसारच जयंती करतो साजरी

  • फुले- आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद अहिरे
    पुणे (पुणे 24 तास ब्युरो )
    कॅम्प भागातील अरोरा टॉवर येथे असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर येथील पुतळ्यास आणि परिसरात फुले-आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच यंदा बोधगया येथील महाबोधी बुध्द विहाराची प्रतिकृती आणि दहाफुटी बुध्दमूर्ती चा देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यास नागरिकांची तुडुंब गर्दी झाली होती. दरम्यान देखाव्याच्या माध्यमातून बुध्दगया येथील महाबुध्दविहार मुक्त करावा असा संदेश देण्यात आला आहे. असे संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष मिलिंद अहिरे यांनी संगितले.

फुले -आंबेडकर प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद अहिरे हे गेल्या पंधरा वर्षापासून कॅम्प भागातील अरोरा टॉवर्स येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत असतात. त्यावेळी विद्युत रोषणाई बरोबरच दर्शनासाठी येणा-या भीमसैनिकांना जेवण, थंड पेये, पाणी यांची सोय करीत असतात. तसेच या भागात केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसारच बुध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य केले जाते. यावेळी शिवसेना पुणे शहेराच्यावतीने भीमसैनिकांचे स्वगत करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!