Homeपुणेआई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा:शिक्षणतज्ज्ञ ढोबळे..

आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा:
शिक्षणतज्ज्ञ ढोबळे..

गणेशखिंड मॉडर्न महाविद्यालयात कार्यक्रम

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो) ध्येय, महत्वाकांक्षा, प्रवेग हे डोळ्यासमोर ठेवून धैर्य व शिस्तीने आयुष्यात यशस्वी व्हावे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या  आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे, असे मत शिक्षण तज्ज्ञ सचिन ढोबळे यांनी व्यक्त केले.
गणेशखिंड येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख्याध्यापक चित्तरंजन कांबळे, शाला समिती अध्यक्ष दीपक मराठे, प्रशालेचे समन्वयक उध्दव खरे, प्रा. योगेश ठिपसे, उपमुख्याध्यापिका वर्षा पाचारणे, पर्यवेक्षिका रेखा खेडेकर, पर्यवेक्षक प्रा. सुनील अडसुळे उपस्थित होते.
प्राचार्या रोहिणी काळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थिनी पलक शिंदे, अस्मिता इंगळे, अर्पिता काकडे आणि सुवर्णा पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. पुरुषोत्तम मिसाळ व प्रा. नितीन सुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रा. वासंती विभांडिक यांनी प्रास्ताविक केले. पुष्पलता इनामके यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!