Homeपुणेमनपा शाळेतील चौथीमध्ये शिकत असलेल्या मुलीला सायकल भेट..

मनपा शाळेतील चौथीमध्ये शिकत असलेल्या मुलीला सायकल भेट..

घनकचरा विभागाचे ब्रॅन्ड अँम्बॅसेडर गायकवाड यांचा उपक्रम

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

फुरसुंगी ता. हवेली महापालिका शाळेतील इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेल्या शर्वरी नितीन थोरात हिला प्रजासत्ताक दिनानिमित्त मनपा घनकचरा विभागाचे ब्रँड अँम्बॅसेडर सूरज गायकवाड यांनी सायकल भेट दिली. याप्रसंगी मुख्याध्यापक गजानन निळे, पुणे मनपाचे गट शिक्षण अधिकारी शिवाजी आडागळे, पर्यवेक्षक मोरे उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले की, घरातील सर्व कामे करून तिची शिकण्याची जिद्द मोठी आहे. घर ते शाळा अंतर जास्त असून, तिला दररोज पायपीट करावी लागत होती. तिची अडचण समजून घेत तिला सायकल भेट दिली. महापालिका घनकचरा विभागाचे ब्रँड ॲम्बेसेडर आणि शक्ति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा पायल गायकवाड यांनी सायकल भेट दिली. तसेच, पुढील शिक्षणासाठी तिला सर्वतोपरी मदत केली जाईल, असे गायकवाड यांनी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!