Friday, August 21, 2026
spot_img
Homeशासकीयज्येष्ठ महिलेच्या प्लॉटवर जबरदस्ती ताबा; आरोपींना समन्स

ज्येष्ठ महिलेच्या प्लॉटवर जबरदस्ती ताबा; आरोपींना समन्स

पुणे २४ तास ः— वडगाव शेरी परिसरातील प्लॉटवर बनावट कागदपत्रांच्या आधारे जबरदस्ती ताबा घेतल्याचा गंभीर आरोप एका ज्येष्ठ नागरिक महिलेने केल्यानंतर या प्रकरणाला न्यायालयीन वळण मिळाले असून, उच्च न्यायालयाने संबंधित आरोपींना समन्स बजावले आहेत.

वडगाव शेरी येथील सर्वे नंबर ५१/१ मधील प्लॉट क्रमांक ५५, ५६ व ६९ हे प्लॉट अवनी रिएल्टर्सकडे बेकायदेशीररीत्या कन्व्हेन्स डीड करण्यात आल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे. या प्लॉटचा कायदेशीर ताबा मेसर्स पल्लवी रिअल इस्टेट प्रा. लि.कडे असून, त्या कंपनीच्या तक्रारदार या संचालक आहेत.

८ जानेवारी २०२४ रोजी काही व्यक्तींनी प्लॉटवरील वॉचमनला धमकावून जबरदस्ती ताबा घेतल्याची तक्रार चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र, दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने तक्रारदारांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलिसांकडून उशिराने गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

अखेर ७ ऑक्टोबर २०२५ रोजी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात फसवणूक, विश्वासघात आणि गुन्हेगारी कट रचल्याचे गंभीर आरोप करण्यात आले असून, तक्रारदारांनी या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर १७ जानेवारी २०२६ रोजी सुनावणी घेत उच्च न्यायालयाने संबंधित आरोपींना समन्स बजावण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या भूमिकेबाबतही न्यायालयात नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!