Homeपुणेत्यागातूनच राष्ट्र उभे राहत असते -डॉ. शरद कांदे

त्यागातूनच राष्ट्र उभे राहत असते -डॉ. शरद कांदे

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे देशाप्रती योगदान फार महत्त्वाचे आहे. नेताजींच्या सार्वजनिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय, समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेमाची शिकवण घेतली पाहिजे, असे मत प्राचार्य डॉ. शरद कांदे यांनी व्यक्त केले.
कोंढवा-येवलेवडाी येथील के.जे. शिक्षण संस्थेतील ट्रीनिटी पॉलीटेक्निकमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. अनुविद्युत आणि दूरसंचार विभागाच्या प्रा. वंदना डाके व प्रा. राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी कॉलेजचे सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते.
प्रा. युवराज पवार म्हणाले की, डोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फुल, आणि अंतकरणात स्वातंत्र्याचे वादळ, हाच खरा क्रांतिकारकाचा वाणा हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे घोषवाक्य आहे. त्यागाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
सदाफ तांबोळी, सलीना खान, मिताली ननावरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिक्षकांकरिता खजिना शोध स्पर्धा आयोजित करण्यात आली. प्रथम वर्ष तंत्रनिकेतन च्या विद्यार्थ्यांनी सूक्ष्म प्रकल्प प्रदर्शन आयोजित केले होते. तसेच पोस्टर सादरीकरण देखील करण्यात आले.
संस्थापक कल्याणराव जाधव व संकुल संचालक समीर कल्ला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. कोमल चौधरी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ऋतुजा काडगी यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!