Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यादिवंगत सीताबाई गायकवाड यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन

दिवंगत सीताबाई गायकवाड यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन

पुणे (पुणे 24 तास )

बीव्हीजी इंडियाचे संस्थापक प्रसिद्ध उद्योगपती हणमंतराव गायकवाड यांच्या मातोश्री सीताबाई गायकवाड यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम आज सकाळी ८:३० वा. श्री क्षेत्र देवाची आळंदी येथील इंद्रायणी नदीकाठी होणार आहे. या प्रसंगी आळंदी देवस्थानाचे विश्वस्त मंडळ उपस्थित राहणार आहे.

पुणे महानगर पालिकेच्या शिक्षण क्षेत्रात सीताबाईंनी महत्वपूर्ण योगदान दिले होते. पतीच्या निधनानंतर अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत मोठा मुलगा हणमंतराव यांना अभियांत्रिकी विभागाचे शिक्षण दिले, त्याचबरोबर लहान मुलगा दत्तात्रेय यांना वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर बनवले. कुटूंब स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी अध्यात्मिक क्षेत्राला वाहून गेले होते. पिंपळे गुरव व सांगवी भागात महिला भजनी मंडळाद्वारे त्यांनी अनेक सुधारणावादी उपक्रम राबवले होते. जेष्ठ नागरिकांना स्व:खर्चाने अयोध्येतील  प्रभू श्री राम मंदिराचे दर्शन घडवले होते.

चौकट
वारकरी विद्यार्थ्यांना प्रसाद भोजन
शोकसभेनंतर आळंदी परिसरातील १०० वारकरी विद्यार्थ्यांना प्रसाद भोजन देण्यात येणार आहे. गायकवाड कुटूंबियाच्या वतीने देवस्थानाला गाय वासरु भेट देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!