Homeताज्या बातम्यानेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्वगुण आत्मसात करा - कांदे

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्वगुण आत्मसात करा – कांदे

पुणे २४ तासः- नेताजी सुभाषचंद्र बोस यांची धैर्य, शिस्त आणि राष्ट्रभक्ती प्रचंड होती. त्यांच्या जीवनातून आत्मविश्वास, नेतृत्वगुण व देशसेवेची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे, असे मत प्राचार्य डॉ. शरद कांदे यांनी व्यक्त केले.

येवलेवाडी-कोंढवा येथील ट्रिनिटी पॉलिटेक्निकमध्ये स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘जय हिंद’, ‘नेताजी अमर रहे’ असे देशभक्तीपर घोषणा देत राष्ट्रप्रेमाची ज्वाला पेटवली. तसेच, विद्यार्थ्यांनी मनोगत, चित्रिकरण आणि देशभक्तीपर गाण्याद्वारे नेताजींना अभिवादन केले.

प्रा. भैरवनाथ जाधव यांनी क्रांतिकारी विचारांचा उल्लेख करत आजच्या पिढीने सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रा. सारिका कोरडे यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!