Friday, August 21, 2026
spot_img
Homeआरोग्यपरिवर्तन फाऊंडेशनचा प्रथम वर्धापन दिन साजरा,मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद..

परिवर्तन फाऊंडेशनचा प्रथम वर्धापन दिन साजरा,
मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद..

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त  परिवर्तन फाऊंडेशनचा प्रथम वर्धापनदिन साजरा करण्यात आले.
यावेळी आयुष्यमान भारत प्रधानमंञी योजना व महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन  महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस  डॉ. उदय भुजबळ  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
याप्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. उषा तपासे व डॉ.  उदय भुजबळ आदी  डॉक्टर वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी रक्त संकलन व तपासणी करिता डिंपल कोळी व त्यांच्या सहकाऱ्यांचे लाभले.
शिबिराप्रसंगी सर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिषेक गांगुर्डे, नवनाथ चकोर, अमित भोसले,  रोहित भोसले,  प्रमोद धावारे, लखन पडवळ,  रूपेश आबनावे, संघरत्न कांबळे, आकाश शेवाळे, तात्यासाहेब धायगुडे,  मयूर हिरवे, रविकांत बनसोडे, मनोज गायकवाड, आकाश मसलखाब , संदीप सोनवणे, मनीष गायकवाड, प्रशांत कचनवार आदी पदाधिकारी व सदस्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!