Homeताज्या बातम्याप्रवेश मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांनी तात्काळ वसतिगृहामध्ये हजर होण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

प्रवेश मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांनी तात्काळ वसतिगृहामध्ये हजर होण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

पुणे, (पुणे 24 तास ब्युरो )

सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर २५० मुलांचे शासकीय वसतिगृह, युनिट क्र.३ विश्रांतवाडी येरवडा, पुणे हे वसतिगृह नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे. गुणवत्तेनुसार १४० पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला असून त्यांनी तात्काळ वसतिगृहात हजर व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी वर्तमान पत्रात जाहिरात देण्यात आलेली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त झालेले अर्ज व सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नव्हता अशा सर्व अर्जांची एकत्रित गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली असून गुणवत्तेनुसार वसतिगृह प्रवेश मंजूर केलेली विद्यार्थ्यांची यादी वसतिगृहाच्या गृहप्रमुखांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या वसतिगृहाची मंजूर विद्यार्थी संख्या २५० इतकी असून सद्यस्थितीत गुणवत्तेनुसार १४० पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. उर्वरीत ११० जागा कनिष्ठ महाविद्यालय व बिगर व्यावसायिक विभागाच्या वर्गवारीनुसार प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्याने रिक्त आहेत.

वसतिगृहाच्या गृहप्रमुखांकडून प्रवेश मंजूर झालेल्या १४० विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घेण्याबाबत भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात आले आहे, अशीही माहिती सहायक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!