Homeताज्या बातम्यासमाज कल्याण आयुक्तालयाला भाडेकराराने इमारत देऊ इच्छिणाऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन

समाज कल्याण आयुक्तालयाला भाडेकराराने इमारत देऊ इच्छिणाऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे (पुणे 24 तास ब्युरो)

समाज कल्याण आयुक्तालयाकरिता सर्व सुविधायुक्त इमारत भाड्याने घ्यावयाची असून इच्छुक इमारत मालकांनी आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, ३ चर्च रोड, मुख्य पोस्ट कार्यालयाजवळ, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे

इच्छुकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या दरानुसार भाडे अदा करण्यात येणार आहे. पाचशे रुपयाच्या बंधपत्रावर इमारत मालकाने इमारत भाड्याने देण्याबाबतचे संमतीपत्र सादर करावे. यासोबतच इमारतीतील खोल्या, स्वच्छतागृहे, विजेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, वाहन पार्किंग व्यवस्था आदी तपशील सादर करावा. इमारत आरोग्य व सुरक्षिततेच्यादृष्टीने परिपूर्ण असावी. इमारतीचे क्षेत्रफळ साधारपणे २० ते २२ हजार चौरस फूट असावे. सदरची इमारत ही पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असावी, असेही श्री. बकोरिया यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!