Saturday, August 22, 2026
spot_img
Homeक्राईममंगळसूत्र हिसकवणाऱ्या चोरट्यास विश्रांतवाडी पोलिसांनी केले अटक,सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात यश...

मंगळसूत्र हिसकवणाऱ्या चोरट्यास विश्रांतवाडी पोलिसांनी केले अटक,सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात यश…

पुणे (पुणे २४ तास ब्युरो): वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरून नेणाऱ्या चोरट्यास विश्रांतवाडी पोलिसांना चोवीस तासाच्या आतमध्ये अटक करण्यात यश आले असून त्याच्याकडून जवळपास एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
       याप्रकरणी आदित्य भैरवनाथ उकिरडे(वय२४ वर्षे, रां.स.न.१२,प्रेमळ दत्त मंदिरजवळ, भैरवनगर,धानोरी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसापूर्वी धानोरी भागातून एक वृद्ध महिला पायी जात असताना अज्ञात चोरट्याने तिच्या गळ्यातील २०ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची माहिती विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड,पो.हवालदार अमजद शेख व आदी तपास पथकातील कर्मचाऱ्यांना मिळताच घटना घडल्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये चोरट्यास ८०हजार रुपये किमतीचे २०ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व घटनेमध्ये वापरलेली असा एक लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.
     ही कामगिरी पुणे शहर पूर्व विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील,परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव,खडकी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे,विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव,गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड,पोलीस अंमलदार बबन वणवे,यशवंत किर्वे, कृष्णा माचरे,अमजद शेख,वामन सावंत,संजय बादरे,संपत भोसले, संदिप देवकाते,अक्षय चपटे,किशोर भुसारे या पथकाने केली असून केलेल्या कामगिरीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या पथकाचे अभिनंदन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!