Thursday, October 15, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यासत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन

सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन

पुणे 24 तास:- आंबेगाव (घोडेगाव) येथील मातंग समाजाची जमीन लुटणाऱ्यांना मदत करणारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व महसूल अधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध,
सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील धरणे आंदोलन करण्यात आले.

उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व महसूल विभागातील अधिकारी यांची चौकशी होऊन निलंबनाची कार्यवाही त्वरित करणे गट नंबर 48/ 4 अ 2, 48/41अ 5, व 48/4अ 3, 48/4अ 6, यावरील केलेल्या खोट्या सातबारा नोंदी व फेरफार नंबर 23630 व 23638 या नोंदी तत्काळ आदेशाने रद्द करण्यात याव्यात, संबंधित शासकीय महसूल अधिकारी यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात यावा. या संदर्भाचे निवेदन पुणे उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना सत्यशोधक बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे  यांनी दिले.

यावेळी यावेळी संघटनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख नागेश गायकवाड, काळुराम राजगुरू, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल सोनवणे, पुणे जिल्हाध्यक्ष सतीश तूपसौंदर, राज्य कार्याध्यक्ष निलेश वाघमारे, पुणे शहर महिला अध्यक्षा मनीषा जाधव, शिवाजी राजगुरू, श्याम चंदनशिवे, अरविंद पाटोळे, सुदर्शन चरवाले, संभाजी मस्के, सतीश पंचरास, सोमनाथ पंचरास, राहुल सोनवणे, आदि यावेळी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांवर दहा दिवसात कारवाई नाही झाल्यास संघटनेच्या वतीने रुद्र आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!