प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हॅप्पी टू हेल्प संस्थेने हा उपक्रम राबविला आहे.

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)
हॅप्पी टू हेल्प संस्थेमार्फत व लोकसहभागातून एक हात मदतीचा उपक्रमाअंतर्गत अक्षर स्पर्श मतिमंद या मुलांच्या शाळेत धान्य वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कुणाल करोते ,अतिश कु-हाडे , उमेश कांबळे, दिपक कु-हाडे, मिथुन रणनाणारे, रितेश लोट , तुषार खेमकर आदि उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























