रब्बी हंगाम 2025-26 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

पुणे 24 तास:- नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येते. रब्बी हंगाम 2025-26 साठी गहू (बागायत), रबी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, रब्बी कांदा, उन्हाळी भुईमूग पिकांचा सहभाग करण्यात आला आहे. विमा सहभाग नोंदणीकरिता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरु करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी किंवा नुकसान भरपाईच्या माहितीसाठी केंद्रशासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्र.14447 वर संपर्क करावा. भारतीय कृषि विमा कंपनी, स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. सविस्तर माहितीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा कृषि विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in वर शासन निर्णय पाहता येईल.

या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर, गहू, हरभरा व कांदा पिकासाठी 15 डिसेंबर, 2025 आणि उन्हाळी भुईमूग पिकासाठी 31 मार्च, 2026 पर्यंत अंतिम मुदत राहील.

शेतकऱ्यांनी नजिकच्या ई-सेवा केंद्र, वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. शेतकऱ्यांनी संबंधित उपविभागीय कषि अधिकारी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!