पुणे : (पुणे 24 तास)
जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक सभा गुरुवार, २३ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य सचिव ज्योती कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्राच्या मनातील मराठी न्यूज चॅनेल. खऱ्या बातम्या, निष्पक्ष विश्लेषण आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे विश्वसनीय व्यासपीठ.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक : – मोहिनी मोहिते
Whatsapp:- 7972087808
Youtube, instagram आणि facebook सह























