Tuesday, August 18, 2026
spot_img
Homeमहाराष्ट्रमंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप

पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार पेठ येथे सदानंद शेट्टी यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे पुणे मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सदानंद शेट्टी आणि माजी नगरसेविका सुजाता ताई शेट्टी यांच्या वतीने मंगळवार पेठ. रास्ता पेठ. कसबा पेठ.पुणे स्टेशन भागातील गरीब गरजू नागरिकांसाठी मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी दिवंगत अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस सदानंद शेट्टी व सुजाता  शेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते.

सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना पावसाळ्यात दिलासा मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला असे लोकहिताचे उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्यात येतील असा विश्वास पुणे महानगरपालिकेतील मा स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी व्यक्त केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची दखल न घेतल्याचा ठपका; विश्रांतवाडी पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस

0
पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचा आदेश; तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव आणि महिला पोलीस हवालदार जे. के. कांबळे यांच्याबाबत चौकशी करून योग्य ती...

🗑️ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाशेजारी कचऱ्याचा डोंगर!

0
कचरा स्क्रॅपवाले जोमात, स्वच्छता अधिकारी कोमात? पुणे: भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारीच रहदारीच्या रस्त्यावर कचऱ्याचा मोठा ढीग साचला आहे. भंगार दुकानांमधील जुने फ्रिज आणि अनावश्यक...

सोलापूर बाजारातील शाळेची दुरवस्था; पावसात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात?

0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुणे : पुण्यातील सोलापूर बाजार, पुलगेट परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल हायस्कूलची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे....

error: Content is protected !!