Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याप्रजाकसत्ताक दिनी होणार संविधानाचा जागर ! "

प्रजाकसत्ताक दिनी होणार संविधानाचा जागर ! “

    .

———————————————————–

घर घर संविधान” अंतर्गत समाज कल्याण विभागाचा उपक्रम

नाशिक :  (  पुणे 24 तास ब्युरो)

भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 पासून ” घर घर संविधान” उपक्रम सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यात राबविण्यात येत आहेत. या उपक्रमातर्गत  प्रजाकसत्ताक दिनी संविधानाचा जागर होणार  आहे. प्रजासत्ताक दिनी म्हणजेच दि २६ जानेवारी २०२५ संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन,  करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भारतीय संविधानाबद्दल माहिती देणारे कार्यक्रम व संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाटप मा.पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व आस्थापनामध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे.

भारतीय राज्यघटने बाबत जागरूकता तसेच संविधानाची मूल्य शालेय, महाविद्यालय विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहोचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक,माध्यमिक सर्व प्रकारचे व्यावसायिक ,बिगर व्यावसायिक महाविद्यालय, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतीगृह, निवासी शाळा ,शासन मान्यता प्राप्त अनुदानित, अनुदानित, स्वयं अर्थ सहाय्य ,आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधान परिषद, विधानसभा अशा सर्व ठिकाणी घर घर संविधान हा उपक्रम राबवण्यात येत  आहे. दिनांक 26 नोव्हेंबर 2024 ( संविधान दिवस) पासून हा उपक्रम राबविण्यात येत  आहे. सदर उपक्रमांतर्गत विविध शाळा ,महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे, व्याख्यान, दौंड, रॅली, व संविधान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन  राज्यभरात करण्यात आले  आहे.

————————————————–

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!