Homeपुणेपीएमपी चालकांनो विनाअपघात सेवा द्या - मुंडे-मुधोळ..

पीएमपी चालकांनो विनाअपघात सेवा द्या – मुंडे-मुधोळ..

भेकराईनगर आघारामध्ये बालक-चालक दिन साजरा

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

विनाअपघात सेवा आणि प्रवाशांबरोबर सौजन्याने बोलून चांगली सेवा द्या. पीएमपी प्रवासी केंद्रबिंदू मानून महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळा-महाविद्यालयातील मुलांसह सर्वच प्रवाशांबरोबर सौजन्याने वागा, विनाअपघात सेवा द्या, असे आवाहन चालकांना पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक-अध्यक्षा दीपा मुंडे-मुधोळ यांनी केले.
भेकराईनगर पीएमपी आगारामध्ये राष्ट्रीय बालिका आणि चालक दिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी भेकराईनगर आगार व्यवस्थापक सुरेंद्र दांगट, ओ.एस. महादेव पोमण, मे ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि.चे व्यवस्थापक महेश शिखरे, मेंटेनेस इंजिनियर ब्रिजेश कांत,  ट्रॅव्हल टाईम मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे डेपो व्यवस्थापक विकास नागवडे, पीएमपी अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दीपा मुंडे-मुधोळ यांच्या हस्ते चालक आणि बालिकांना पेढा, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

दीपा मुंडे-मुधोळ म्हणाल्या की, शहर, उपनगर आणि ग्रामीण भागामध्ये पीएमपीच्या १७०० बसेस कार्यरत आहेत. दररोज १२.५ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. नोकरी-व्यवसाय आणि इतर कामासाठी हे प्रवासी पीएमपी सेवेचा लाभ घेत आहेत. चालकांना सेवा देण्याची संधी मिळाली आहे. पीएमपीचा प्रशासन प्रवाशांच्या गरजा आणि महत्त्वपूर्ण बाबी म्हणून काम करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!