Friday, August 21, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याआदिवासी लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना२० फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

आदिवासी लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना२० फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

आदिवासी लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना
२० फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे ;( पुणे 24 तास ब्युरो )

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत आदिवासी लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगाराच्या कर्ज योजना राबविण्यात येत असून जुन्नर कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशीव, बीड व लातूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन जुन्नर शबरी शाखा कार्यालयाचे शाखा व्यवस्थापक रा.भ. पाटील यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत महिला सबलीकरण योजना, स्वयंसहायता बचतगट, कृषी आणि संलग्न व्यवसाय, हॉटेल ढाबा व्यवसाय, ऑटो वर्क शॉप, स्पेअर पार्ट, लहान उद्योग व्यवसाय, वाहन व्यवसाय, ऑटोरिक्षा, मालवाहू रिक्षा, लघु उद्योंगासाठी स्वतंत्रपणे निधी मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत महिला सबलीकरण योजना-४२, स्वयंसहायता बचतगट-१०, कृषी आणि संलग्न व्यवसाय-३९, हॉटेल ढाबा व्यवसाय-८, ऑटो वर्क शॉप, स्पेअर पार्ट-८, लहान उद्योग व्यवसाय-१७, वाहन व्यवसाय-३, ऑटोरिक्षा, मालवाहू रिक्षा-४, लघु उद्योंगासाठी ६ अशा एकूण १३७ लाभार्थ्यांना योजनेंतर्गत कर्ज योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

आदिवासी समाजातील इच्छूकांनी www.mahashabari.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. कोणत्याही कारणास्तव ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे श्री. पाटील यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!