Saturday, August 22, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यासमाजकल्याण विभागाचे संकेतस्थळ सुरळीत सुरू मात्र आधारशी लिंक असल्याने साईट स्लो

समाजकल्याण विभागाचे संकेतस्थळ सुरळीत सुरू मात्र आधारशी लिंक असल्याने साईट स्लो

-15 दिवसांत 25 हजार 625 अर्ज भरले
पुणे: (पुणे 24 तास ब्युरो )

समाज कल्याण विभागाचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे संकेतस्थळ काही दिवसांपासून स्लो होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरताना अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी संकेतस्थळ सुरू आहे. ही समस्या आधार लिंक शी निगडीत आहे. आधार साईट वर काही समस्या उद्भवल्यास फॉर्म पुढे सबमिट होण्यास काही अडचणी निर्माण होत असतील तर तो आधार साईटमुळे समस्या निर्माण झाली असेल. मात्र  राज्य शासनाची ही डीबीटी सुविधा सुरळीत सुरू असून आत्तापर्यंत ( दि.1 ते 18 ) फेब्रुवारी पर्यंत 25 हजार 625 फॉर्म विद्यार्थ्यांनी भरले आहेत अशी माहिती सहआयुक्त प्रमोद जाधव यांनी दिली.

सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळाची ही दरवर्षीची अडचण आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यासाठी संकेतस्थळ सुरू केले जाते. परंतु, अनेकदा संकेतस्थळावर अर्ज करताना विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतात. यावर्षी ही कही समस्या निर्माण झाली होती मात्र ती सध्या सुरळीत असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
–वेळेत अर्ज करणे आवश्यक
विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून ६० टक्के तर राज्य सरकारकडून ४० टक्के शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती कधीच वेळेत मिळत नाही अशी ओरड असते. परंतु, विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावरही वेळेत अर्ज केले जात नसल्याने शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना त्यांचे कागदपत्र मिळण्यास अडचणी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
—-
कोट
अर्ज करणे सुरळीत चालू आहे. मात्र आधार कार्डाची डीबीटी संकेतस्थळ लिंक असल्याने आधार कार्ड वरच्या समस्या निर्माण झाल्या असल्याने पुढील प्रोसेस संत गतीने होत असेल मात्र पंधरा दिवसात 25 हजार 625 अर्ज भरण्यात आले आहेत. तर सरकार कडून राज्याचा ३८४ कोटी मंजूर झाले आहेत. ते लवकरच विद्यार्थाच्या खात्यात जमा केली जाईल.
-प्रमोद जाधव,सह आयुक्त  समाज कल्याण विभाग पुणे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!