Saturday, August 29, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याथकीत बिले मिळण्यासाठी ठेकेदारांचे आंदोलन..

थकीत बिले मिळण्यासाठी ठेकेदारांचे आंदोलन..

थकीत बिले मिळण्यासाठी ठेकेदारांचे आंदोलन..

एक मार्चपासून ठेकेदारांचा काम बंद आंदोलनाचा सरकारला इशारा

महिनाअखेर ७० टक्के बिले देण्याची मागणी

पुणे, (पुणे 24 तास ब्युरो )

शासनाने प्रलंबित बिलांच्या ७० टक्के निधी महिना अखेरपर्यंत दिला नाही, तर  राज्यभरात काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शासकीय ठेकेदारांच्या संघटनांनी दिला आहे. मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईत आंदोलन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हजारो कोटींच्या कामांना मंजुरी देण्याचा धडाका सरकारने लावला होता. त्याचे कार्यारंभ आदेशही ठेकेदारांना देण्यात आले. काही कामे पूर्ण झाली, तर काही प्रगतिपथावर आहेत. मात्र, या कामांची बिले अजूनही ठेकेदारांना मिळालेली नाहीत. विविध विभागांची मिळून जवळपास ४६ हजार कोटींची बिले राज्यातील ठेकेदारांची अडकली आहेत. शासनाने सहा महिन्यांपासून बिले काढली नसल्यामुळे राज्यातील ठेकेदार

आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग येथील मुख्य अभियंता बांधकाम विभाग यांच्या कार्यालयात चक्क डंपर आणून व पोतराजा पुढे साकड घालत हे त्यांनी अभिनव आंदोलन केले. पुणे काँट्रॅक्टर्स असोशिएशन, महाराष्ट्र हॉटमिक्स असोसिएशन, बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी न दिल्यास सर्व कामे बंद ठेवण्याची घोषणा यावेळी कंत्राटदार संघटनेने केली.

यावेळी पुणे काँट्रॅक्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले, महाराष्ट्र हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टरचे अध्यक्ष बाबा गुंजाटे, अनिल जगताप, संजीव व्होरा, एम एस पंजाबी,भालचंद्र हुलसुरे, बिपिन दंताळ, सागर ठाकर ,शैलेश खैरे, विश्वास थेऊरकर , उदय साळवे, तुषार पुस्तके, अशोक ढमढेरे, राजेंद्र कांचन, कैलास इंगळे, दिग्विजय निंबाळकर व सुमारे २०० कंत्राटदार उपस्थित होते.

रवींद्र भोसले म्हणाले की, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कंत्राटदारांच्या थकीत देयकांसाठी विशेष भरीव तरतूद राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार करतील अशी अपेक्षा यावेळी भोसले यांनी व्यक्त केली.

अधिक माहितीसाठी संपर्क – रवींद्र भोसले – (अध्यक्ष ,पुणे काँट्रॅक्टर्स असोशिएशन) – +91 98220 69555

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!