Homeताज्या बातम्यापुणे कॅम्प मर्चंट असोसिएशन व कॅम्प ज्वेलर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी...

पुणे कॅम्प मर्चंट असोसिएशन व कॅम्प ज्वेलर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी मेळावा व दिवाळी फराळ कार्यक्रम संपन्न..

पुणे २४ तास:- पुणे प्रतिनिधी, शंकर जोग,

पुणे कॅम्प मर्चंट असोसिएशन व कॅम्प ज्वेलर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी मेळावा व दिवाळी फराळ कार्यक्रम संपन्न..

पुणे कॅम्प मर्चंट असोसिएशन व कॅम्प ज्वेलर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी मेळावा व दिवाळी फराळाचे आयोजन नुकताच पुणे कॅम्प येथील राजस्थान भवन मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार सुनील कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुणे कॅम्प मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष कावसभाई पंडोल व कॅम्प ज्वेलर्स ग्रुपचे अध्यक्ष सुभाषभाई ओसवाल व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागाचे अध्यक्ष अमित व्होरा यांनी आयोजन केले होते.

यावेळी भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन मथुरावाला, भाजपा व्यापारी आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष उमेश शहा, विनोद सोलंकी, महेंद्र सुंदेचा मुथ्था, जिनेन्द्र कावेडिया, प्रकाश बोरा, पराग शहा, मयूर सरनोत, महेश पुंडे, माजी नगरसेवक धनराज घोगरे, विशाल कोंडे, नरेश जाधव, समीर शेंडकर, शैलेश म्हत्रे, किशोर सिंगवी, आदि यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विमल मेहता मनोज छाजेड, तीर्थेश जैन, रोहन खंबाटा, निरव शहा, हरीश पारलेचा, सुजित ओसवाल, ईश्वर कांकरिया, प्रवीण गाडे, अमर शहा आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी आमदार सुनील कांबळे म्हणाले व्यापारी बांधवांच्या काही अडीअडचणी असतील ते मी सोडवण्याचे निश्चितपणे प्रयत्न करेल. व्यापाऱ्यांच्या वतीने हा कार्यक्रम घेतला तो आपुलकीचा उत्तम नमुना व आनंद जोगी आहे, असे म्हणत कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!