Sunday, October 18, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यारुग्णवाहिकाद्वारे देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण...

रुग्णवाहिकाद्वारे देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री प्रकाश आबिटकर

रुग्णवाहिकाद्वारे देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री प्रकाश आबिटकर

पुणे, २४ तास दि. 30: (संपादक) मोहिनी मोहिते

राज्यातील प्रत्येक रुग्णाचे जीव वाचविणे शासनाचे कर्तव्य आहे, याकामी रुग्णवाहिका महत्वाची भुमिका लक्षात घेता रुग्णवाहिकाद्वारे देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी, गरजू रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा मिळण्याकरिता या सेवांविषयी अधिकाधिक जनजागृती करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

‘उरो’ रुग्णालय औंध येथे 102, 104 आणि 108 रुग्णवाहिका कॉल सेंटरला भेट देवून कामकाजाची माहिती घेतली. यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कांदेवाड, सहसंचालक डॉ. संदीप सांगळे, आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार, डॉ. कैलास बाविस्कर, जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, उरो रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.अभिजीत होसमणी, क्षयरोग प्रशिक्षण केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिरुद्ध देशपांडे, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सुहास कोरे आदी उपस्थित होते.

आबिटकर म्हणाले, एकत्रित आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंगीकृत रुग्णालयाच्या सेवेत १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येईल. 104 कॉल सेटंरद्वारे रुग्णांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले जात असल्याने ही सेवा गरजू नागरिकांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविणारी आहे, 102 रुग्ण्वाहिका गरोदर मातांकरिता आशेचा किरण आहे, त्यामुळे रुग्णवाहिकाद्वारे देण्यात येणाऱ्या सेवांचा उपयोग घेतल्यानंतर त्यांना आधार वाटला पाहिजे, अशा प्रकारची सेवा देण्याचा प्रयतन् करावा, रुग्णवाहिका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचना आबिटकर यांनी दिल्या.

की

जिल्हा रुग्णालयातील सुरु असलेल्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची बांधकामांची माहिती घेतली. सुरु असलेल्या कामे दर्जेदार व गतीने पूर्ण करावे,याकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही, अशा सूचना श्री. आबिटकर यांनी दिल्या.

आबिटकर यांनी कॉल सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना देण्यात येणार प्रतिसाद, प्रतिसादाचा कालावधी, रुग्णांची स्थिती, खाटा उपलब्धता, रुग्णवाहिकेतील साहित्य, रुग्णवाहिका ट्रॅकिंग प्रणाली, वाहनचालकांबाबत माहिती, इतर विभागाशी असलेला समन्वय, संख्यात्मक विश्लेषण आदीबाबतची माहिती घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मलेशियात क्रिशव शाहची सुवर्णभरारी; बुद्धिबळात भारताचा डंका!

0
राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान; दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई पुणे प्रतिनिधी : मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (कॉमनवेल्थ स्कूल...

श्रद्धेचा डोंगर, भक्तीची वाट अन् मातेच्या दर्शनाने तृप्त झालेले मन!

0
बाळासाहेब विभुते, दयानंद मडोळे आणि डॉ. अशोक बालगुडे यांची अविस्मरणीय यात्रा; दिव्यांग भाविकांसाठी सुलभ सुविधांची मागणी मोहिनी मोहिते, संपादक कटरा (जम्मू-काश्मीर) : डोंगराची चढण, ‘जय माता...

पुण्यात चिमुकल्याला बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप; शिक्षिका आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
पुणे | पुणे 24 तास पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी शाळेत तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून बाथरूममध्ये बंद केल्याचा आरोप समोर आला आहे. या...

मनातील ताण बोला… ‘संवाद’ २४ तास सोबत!

0
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा उपक्रम; १४४९९ क्रमांकावर मोफत समुपदेशनाची सुविधा पुणे : परीक्षा, करिअर, नातेसंबंध किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणाव… अनेकदा मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी...

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

error: Content is protected !!