Friday, August 21, 2026
spot_img
Homeमनोरंजनआझम कॅम्पस येथे २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन..

आझम कॅम्पस येथे २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन..

सर्वधर्मीय आणि राष्ट्रीय सणांवर सांस्कृतिक कार्यक्रम

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे  निवृत्त अध्यक्ष मधुकर कोकाटे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजता ध्वजवंदन करण्यात  येणार आहे. होळी,ओणम,बैसाखी,ईद,राखीपौर्णिमा तसेच राष्ट्रीय सणांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. संचलन, आकर्षक क्रीडा प्रात्यक्षिके, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.संस्थेचे अध्यक्ष तसेच ‘डॉ पी ए इनामदार युनिव्हर्सिटी ‘चे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष अबेदा इनामदार, गोल्डन ज्युबिली  एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष एस.बी.एच.इनामदार, हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्टचे सचिव झुबेर शेख, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष शाहिदा शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे  सचिव प्रा.इरफान शेख यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!