Monday, August 24, 2026
spot_img
Homeक्रीडाकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  यांच्या वाढदिवसानिमित्त  रिपाईच्या वतीने क्रिकेट स्पर्धा..

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  यांच्या वाढदिवसानिमित्त  रिपाईच्या वतीने क्रिकेट स्पर्धा..

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  यांच्या वाढदिवसानिमित्त रीपाईच्यावतीने हाफपिच डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. भवानी पेठेतील श्रीमती सावित्रीबाई फुले शाळेच्या प्रांगणात कार्यक्रम स्पर्धा संपन्न झाली.

यावेळी स्पर्धेचे आयोजन रीपाई पक्षाचे कँटोन्मेंट मतदार संघाचे अध्यक्ष संदीप धांडोरे, कार्याध्यक्ष शशांक माने व सामाजिक कार्यकर्ते सुशील मंडल यांनी केले. यावेळी प्रथम क्रमांक -शिवा ग्रुप (गोखले नगर), द्वितीय क्रमांक -सचिनदादा रणपिसे (येरवडा), तृतीय क्रमांक- सिद्धिविनायक सी सी (बालेवाडी), चतुर्थ क्रमांक  – सय्यद बॉईज (भवानी पेठ काशिवाडी ), पाचवे क्रमांक -अमरदादा खेडेकर प्रतिष्ठान (घोरपडी पेठ) यांनी पटकविला आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून परशुराम वाडेकर, विवेक  यादव, तुषार पाटील, रशीद शेख, संजय सोनावणे, चेतन मोरे, महेंद्र कांबळे, उमेश कांबळे, विपुल बहुले, वसीम पहिलवान, विक्रम सोलंकी, रोहित कांबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

भवानी पेठ सावित्रीबाई फुले शाळेच्या  प्रांगणात क्रिकेट स्पर्धेच्या निकलाप्रसंगी आनंदोत्सव साजरा करताना उपस्थित सर्व मान्यवर व खेळाडू

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!