Homeपुणेजुबेर बाबू शेख यांच्या वतीने 5 हजार मुलांना तिरंगा भिंगरी व लाडू...

जुबेर बाबू शेख यांच्या वतीने 5 हजार मुलांना तिरंगा भिंगरी व लाडू वाटप

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

26 जानेवारी निमित्त प्रभाग क्र. 19, भवानी पेठेतील लोहियानगर व काशिवाडीच्या संपूर्ण  परिसरात  5 हजार मुलांना तिरंगा भिंगरी व लाडू वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख व दिलशाद जुबेरबाबू शेख यांनी केले.
यावेळी प्रभागात अनेक ठिकाणी त्यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.

या प्रसंगी जाहिद जुबेर शेख, अरशीन सोहेल शेख, इम्रान शेख, इक्बाल शेख, खाजा भाई खैरू भाई, जावेद शेख,अन्वर भाईजान, समाधान शिंदे, युसूब भाई, झहीर बागवान, मुबीन बागवान, मुस्ताक फुलमामडी, माज खान, शब्बीर चप्परबंद
आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!