Friday, August 28, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याबिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

  • शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील घटना

पुणे (पुणे 24 तास ब्युरो)

इनामगाव (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. लक्ष्मीबाई भोईटे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २५) पहाटे घडली. आतापर्यंत बिबट्याने शिरूरच्या पूर्व भागात घेतलेला हा चौथा बळी असून यामुळे भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

इनामगाव (ता. शिरूर) येथे शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घराच्या पडवीत लक्ष्मीबाई भोईटे झोपलेल्या होत्या. बिबट्याने अचानक हल्ला करत त्यांना उचलून नेले. ही बाब कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ स्थानिकांच्या मदतीने शेजारील उसात शोधायचा प्रयत्न केला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देत शोध मोहीम सुरू केली. यावेळी काही अंतरावरच भोईटे यांचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे.

दरम्यान या पूर्वी मांडवगण फराटा येथे दोन, पिंपळसुटी येथे एक असे तीन लहान बालकांवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात तिघांचा मृत्यू झाला होता. हा चौथा बळी इनामगाव येथे वृद्ध महिलेचा घेतला असून आतातरी प्रशासन, वन विभागाने कडक पावले उचलत बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!