Friday, August 21, 2026
spot_img
Homeमहत्त्वाचेमहाराष्ट्रातील साहित्यकार सुवर्णा जाधव यांना'मगध साहित्य प्रेरणा उत्सव-२०२४ पुरस्कार

महाराष्ट्रातील साहित्यकार सुवर्णा जाधव यांना
‘मगध साहित्य प्रेरणा उत्सव-२०२४ पुरस्कार

पुणे : ( पुणे २४ तास ब्युरो)

महाराष्ट्रातील साहित्यकार सुवर्णा जाधव यांना ‘मगध साहित्य प्रेरणा उत्सव-२०२४’मध्ये  बिहार (नालंदा)मधील राजगीरमधील वीरायतन येथे हिंदी भाषेतील उत्कृष्ट साहित्य साधनेसाठी ‘मगध साहित्य प्रेरणा सन्मान ‘ शाल, सन्मान चिन्ह देवून सन्मानित  करण्यात आले. भारत सरकार पोस्ट खाते, बिहार द्वारा साहित्यकारांचे नांवे डाक तिकीट काढले. डाक तिकीट फ्रेम करून साहित्यकार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या गौरवार्थीमध्ये पुणे (महाराष्ट्र) येथील सुवर्णा जाधव यांचे ही डाक तिकीट प्रकाशित करुन नागा येथील खासदार विवेक ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दरम्यान, वीरातयनमधील प्रमुख साध्वींच्या हस्ते वीरायतन तर्फे शाल व पुस्तक  देऊन गौरविण्यात आले. सुवर्णा जाधव राजस्थान सहलीमध्ये असल्यामुळे एस.एम. टूर अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक माणिक वाघ व मानवतावादी समाज सेवा संघटनेचे सचिव अशोक जाधव यांनी भरजरी वस्त्र व श्रीफळ देऊन जयपूर (राजस्थान) येथे गौरविले.
याप्रसंगी मानवतावादी समाजसेवा संघटनेचे आजीव सदस्य कांतीलाल पवार, सुनीता जाधव, अशोक शंकर जाधव, दत्तात्रय रासकर, प्रताप देशमुख, लिना मंडलिक, आनंदराव नलगे, अरुणा मोहिते, शामली जाधव, प्रकाश शर्मा व महेंद्र सिंग उपस्थित होते.

दरम्यान, सुवर्णा जाधव म्हणल्या की, असे सत्कार खूप झाले, त्याचा अभिमान आहे. मात्र, घरचा म्हणजे विशेषतः मानवतावादी समाज सेवा संघटनेचे सचिव अशोक दामोदर जाधव यांनी केलेला सत्कार खूप मनाला भावला आहे, असे त्यांनी दै. पुण्यनगरीशी बोलताना आवर्जून सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!