Saturday, August 22, 2026
spot_img
Homeताज्या बातम्याशासकीय तंत्रनिकेतन  २४ जानेवारी रोजी पदविका प्रदान समारंभ *

शासकीय तंत्रनिकेतन  २४ जानेवारी रोजी पदविका प्रदान समारंभ *

पुणे : ( पुणे 24 तास )
  शासकीय तंत्रनिकेतन, पुणे या संस्थेचा २५ वा पदविका प्रदान समारंभ, शुक्रवार २४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. हा पदविका प्रदान समारंभ डॉ. दत्तात्रय जाधव, सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणे याचे उपस्थितीत संपन्न होणार आहे. समारंभात डॉ. मंदार देव, सीईओ व एम.डी., एक्साइड एनर्जी सोल्युशन्स लि., बेंगालूरू, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभामध्ये स्थापत्य, विदयुत, अणुविदयुत व दूरसंचार, यंत्र, धातुशास्त्र, संगणक, माहिती तंत्रज्ञान, ड्रेस डिझायनिंग अॅड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग या अभियांत्रिकी विद्या शाखेतील सर्व स्नातकांना पदविका प्रदान करण्यात येणार आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांपैकी शाखानिहाय गुणानुक्रमे प्रथम क्रमांक व व्दितीय क्रमांक मिळविणा-या विदयार्थ्यांना मानचिन्हे/पारितोषिके देण्यात येणार आहेत. अशी माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र का. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!