Saturday, August 29, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यासंविधानाच्या अंमलबजावणीमुळे लोकशाही यशस्वी - गोवेकर..

संविधानाच्या अंमलबजावणीमुळे लोकशाही यशस्वी – गोवेकर..

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली तो आजचा पवित्र दिवस आहे. या संविधानाच्या छत्र छायेत आपली लोकशाही बळकट वृद्धिंगत, समृद्ध झाली. जगातील सर्वात मोठी लोकशाही ही या संविधानाच्या अंमलबजावणीमुळे यशस्वी ठरत आहे.
एकता, अखंडता आणि शांती यांनी परिपूर्ण अशी ही प्रजेची सत्ता अशीच समृद्ध होत राहावी, असे मत सेवानिवृत्त एसआरपीएफ ग्रुप क्र.२चे अधिकारी रामा सोमा गोवेकर यांनी व्यक्त केले.
अस्नोटी पिंपळगिरी (कारवार, कर्नाटक) येथे एस.आर.पी.एफ. ग्रुप क्र.२चे सेवानिवृत्त रामा सोमा गोवेकर यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर झेंडा या संकल्पनेतून घरासमोर ध्वजवंदन केले. यावेळी संदीपकुमार गोवेकर, श्रीधरकुमार गोवेकर, आनंद कोठारकर, आनंद गजनीकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!