Homeताज्या बातम्याजिल्ह्यातील कृषी उत्पादनाच्या निर्यातवाढीच्यादृष्टीने आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्ह्यातील कृषी उत्पादनाच्या निर्यातवाढीच्यादृष्टीने आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे (पुणे 24 तास ब्युरो )

जिल्ह्यातील कृषी उत्पादनाच्या निर्यातवाढीच्यादृष्टीने पीकनिहाय क्लस्टर तयार करून विविध शासकीय योजनांच्या अभिसरणाच्या माध्यमातून नियोजन करुन आराखडा तयार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कृषी विषयक योजनांच्या अंमलबजावणी व नियोजनाबाबत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचाळे, कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, विविध कृषी संशोधन केंद्रे यांचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी व कृषी निर्यातदार आदी उपस्थित होते.

या बैठकीत फलोत्पादन पिकामधील क्षेत्र वाढ, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीखालील क्षेत्रात वाढ करणे, शेतमालाच्या निर्यातीमध्ये वाढ करणे आदीबाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील केळी, ऊस, द्राक्ष, अंजीर, डाळिंब, आंबा, तेलबिया, कडधान्य, तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढ, निर्यातवृद्धीसंदर्भात येणाऱ्या अडचणी शासनाकडून आवश्यक असणारी मदत याबाबत मुद्दांवर चर्चा करण्यात आली. ऊस हे जिल्ह्यातील प्रमुख पिक असून ऊसातील पाचट व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन, बेणे बदल यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे वसंतदादा शुगर इन्स्ट्यिूटचे प्रतिनिधींनी सांगितले. फळपिकाच्या बाबतीत यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, नवीन वाणांचा वापर, शीतगृह सुविधा आवश्यक असल्याचे फलोत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

error: Content is protected !!