Homeआरोग्यपुस्तकी ज्ञानाबरोबर प्रात्यक्षिकही महत्त्वाचेचप्राचार्य डॉ. आडकर ः विद्यार्थ्यांची निसर्गोपचार आश्रमास भेट

पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रात्यक्षिकही महत्त्वाचेच
प्राचार्य डॉ. आडकर ः विद्यार्थ्यांची निसर्गोपचार आश्रमास भेट

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो) 

पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना रुग्णालयातील कामाचे प्रात्यक्षिकही जाणून घेतले पाहिजे. डी फार्मसीच्या अभ्यासक्रमानंतर हॉस्पिटलमध्ये काम कसे करावे, तसेच विभागनिहाय कामाचे स्वरूप कसे असते, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, असे  सावंत फार्मसीचे प्राचार्य प्रफुल्ल आडकर यांनी सांगितले.

जे.एस.पी.एम. जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी औषधनिर्माणशास्त्र (डी. फार्मसी) प्रथम आणि व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उरुळी कांचन (ता. हवेली) येथील निसर्गोपचार आश्रम व प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. याप्रसंगी जे. एस. पी. एम शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. संजय सावंत, डॉ. वसंत बुगडे हे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल प्र.आडकर उपस्थित होते.

रुग्णालयाचे अधिकारी सतीष सोनवणे म्हणाले की, निसर्गोपचारच्या तत्त्वांद्वारे आजारावर साधकांवर उपचार करतात. वैयक्तिक उपचारांसह आणि त्यांच्या स्थितीवर आधारित आहार, उपचार पद्धती वर आधारित आहेत. तसेच संचालक डॉ. अभिषेक देवीकर यांनी आधुनिक आरोग्य सेवा प्रणाली व साहित्यांची ओळख करून दिली. यावेळी मेडिकलमध्ये उपलब्ध होणारी औषधे, औषधे देण्याची पद्धत, औषधे साठवून ठेवण्याच्या पद्धती, ज्या औषधांची क्षमता संपली आहे त्यांची विल्हेवाट लावण्याची पद्धत यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान देखील केले.
प्रा. रविराज जाधव, प्रा.अनुराधा पाटील व प्रा.निकिता कोलते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
प्रा. स्वप्नील गाडेकर, प्रा. सागर सोनार, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. अमृता कस्तुरे, स्वप्नाली सावंत, प्रियांका महाजन, क्षीतिजा डोंबाळे, स्वाती माकोने, सुप्रिया पोतदार, विवेक थोरात, कल्पना सुरवसे, कोमल चांदणे यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!