Friday, August 21, 2026
spot_img
Homeक्राईमखासगी कंपनीतील रोखपालाने दोन कोटीला लावला चुना कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा...

खासगी कंपनीतील रोखपालाने दोन कोटीला लावला चुना कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुणे : (पुणे २४ तास ब्युरो)

कोरेगाव पार्क भागातील एका खासगी कंपनीतील रोखपालाने दोन कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी रोखपालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी खासगी कंपनीचे मालक जिनेंद्र दिलीप दोशी (वय ३८, रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, दोशी यांची जेनसिस इव्हेंट मॅनेंजमेंट कंपनी आहे. या कंपनीचे कार्यालय कोरेगाव पार्क भागात आहे. रोखपालाने दोशी आणि त्यांचा भागीदारांना विश्वासात घेऊन कंपनीतील सर्व आर्थिक व्यवहार ताब्यात घेतले. कर भरण्याबाबतच्या बनावट नोंदी करुन रोखपालाने दोन कोटी रुपयांचा वेळोवेळी अपहार केला. संबंधित रक्कम रोखपालाने स्वत:च्या बँक खात्यात, तसेच नातेवाईकांच्या खात्यात हस्तांतरित केली. लेखापरीक्षणात नुकताच हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोशी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!