Homeपुणेप्रजासत्ताक दिनानिमित्त शिवप्रताप रहिवासी संघातर्फे ध्वजारोहण..

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवप्रताप रहिवासी संघातर्फे ध्वजारोहण..

पुणे (पुणे २४ तास ब्युरो)

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भवानी पेठ बडदे वाडा येथील शिवप्रताप रहिवासी संघातर्फे ज्येष्ठ नागरिक रत्नमाला लोहकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आले.
यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी शिवप्रताप रहिवासी संघाचे अध्यक्ष नंदा लोहोकरे, उपाध्यक्षा चंद्रकला धोंडे, सेक्रेटरी मनीषा सावंत, पांडुरंग गायकवाड, गीता मांगले, राजश्री जाधव, प्रमिला लोंढे, सविता भगत, अंजना शिंदे, जयश्री ढमे आदि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!