Friday, August 28, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यामहिलांसाठी आता कारवाईत गती आणा एमटीडीसीच्यावतीने खास उपक्रम

महिलांसाठी आता कारवाईत गती आणा एमटीडीसीच्यावतीने खास उपक्रम

-महिला दिनानिमित्त एमटीडीसीचा उपक्रम  
पुणे : (पुणे 24 तास ब्युरो )
      ‘जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून  महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग महिलांच्या आर्थिक विकासासाठी एक चांगले साधन ठरु शकते. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेवृत्व गुण विकसित करणे तसेच राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘कारवाईत गती आणा’ (अ‍ॅक्युरेट अ‍ॅकशन  ही थीम घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने महिला दिन साजरा करण्यात येणार आहे.    या थीमच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच  त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन या थीमद्वारे केले जाते.
    जागतिक  महिला दिनाच्या निमित्ताने एमटीडीसी दरवर्षी  विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, आणि अभियानांचे आयोजन करण्यात येते.  सगळयाच क्षेत्रामध्ये अग्रेसरपणे, खंबीरपणे परिस्थितींचा सामना करणार्‍या रणरागिणींना  महिलांना अधिक सक्षम करणेकरीता तसेच त्यांच्या प्रति असलेला आदर, सन्मान, प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण प्रयत्नशील असणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याची भावना व्यक्त होत असते. त्यास अनुसरुन एमटीडीसीचे  व्यवस्थापकिय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिनाचे औचित्य साधत 1 ते 8 मार्च  या  कालावधीत महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास येणार्‍या महिला अतिथिंना आणि त्यांच्या परिवारास निवासकक्ष आरक्षणावर 50टक्के  सूट देण्यात आली आहे. या  सवलती  फक्त निवास कक्ष आरक्षणावर आहे. असून त्यानुसार ईपी प्लॅन  (ऑन्ली रूम ) ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उपहारगृहांमधील सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यासाठी ही सवलत लागु नाही. महिला दिनाच्या औचित्याने देण्यात आलेल्या आरक्षण सवलतींना अनुसरुन एखाद्या महिलेने कक्षाचे आरक्षण केल्यास ते रद्द करता येणार नाही, तसेच ज्या महिलांच्या नावे आरक्षण असेल त्या महिलांनी त्या ठिकाणी आपल्या ओळखपत्रासह उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत महामंडळाच्या संकेतस्थळावर अधिक माहीती देण्यात आलेली आहे.
     महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये आलेल्या महिला अतिथीचे आगमन होताच त्यांचे विशेष स्वागत करण्यात येणार आहे.  माहिती तंत्रज्ञान शाखेद्वारे सर्व पर्यटक निवास व्यवस्थापक यांना महिला अतिथीना 50 टक्के आरक्षण सवलत देणेकरिता  संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.  याबरोबरच महामंडळाच्या काही पर्यटक निवासामध्ये महीलांसाठी खास  हेल्थ झोन तयार करण्यात आलेले आहेत. या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर आणि अजिंठा-टी पाँईंट येथील महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये  आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.अशीच शिबीरे राज्याच्या इतर भागातही आयोजित करण्यात आली आहेत.याबरोबरच  इनडोअर उपक्रमात  योगा, झुंबा, डान्स, अरोबिक प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी  टी.व्ही. आणि स्पिकरचीही सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी महीलांना आपल्या आरोग्यासाठी विविध प्रकारे व्यायाम करता येणार आहे. खास महीलांसाठी आणि पर्यटक निवासात येणार्‍या पर्यटकांसाठी ओपन जीम ची सोय आगामी काळात करण्यात येणार असुन या ठिकाणी मुलांसाठी खेळणी देण्यात येणार आहेत. या ओपन जीम साठी उच्च दर्जाचे रबरी फ्लोरींगचा वापर करण्यात येणार आहे.
———————————
  पर्यटन क्षेत्रात महीलांचा सहभाग वाढत असल्याने आणि पर्यटनास नव्याने चालना मिळत आहे. त्यामुळे महामंडळाची सर्वच पर्यटक निवासे मोठया प्रमाणावर आरक्षित होत असुन या उत्साही वातावरणामध्ये महिला दिनानिमित्त देण्यात आलेल्या सवलतींचा महिला पर्यटकांनी लाभ घ्यावा.
-दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
———————————-

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!