Homeक्रीडाकिओकुशन कराटे ऑर्गनायझेशन इंडिया पुणे आयोजित  20 वी वार्षिक कराटे बेल्ट परीक्षा...

किओकुशन कराटे ऑर्गनायझेशन इंडिया पुणे आयोजित  20 वी वार्षिक कराटे बेल्ट परीक्षा व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न..

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

किओकुशन कराटे ऑर्गनायझेशन इंडिया पुणे या संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही 20 व्या कराटे बेल्ट स्पर्धेचे व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन महात्मा फुले प्रशाला, ढोले पाटील रोड या ठिकाणी करण्यात आले. यावेळी स्पर्धेत जवळपास 220 कराटे प्रशिक्षणार्थीनी  सहभाग नोंदविला. स्पर्धेत फर्स्ट डॅन ब्लॅक बेल्ट अनुक्रमे तन्मय जिमन, विनम बडीपल्ली यांनी पटकविला तर बेस्ट स्टुडंट ऑफ दि इयर हे पारितोषिक अनुक्रमे राजनंदनी सोनकांबळे, वारीन गोनाडे, विवान नेगी,तर ब्राऊन बेल्ट हे पारितोषिक मनाली लुनावत, लक्ष्मी कुमार, अलोक सूर्यवंशी, कृषीकेश कसबे, मिताली लुनावत यांनी पटकविले. तर संपूर्ण स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुमित परदेशी, मितेश परदेशी, ओमकार ठोंबरे, मयुरेश डोईफोडे, अर्जुन बहादूर, रिया जिमन  यांनी काम पहिले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगरसेवक प्रदीप गायकवाड, माजी नगरसेविका लता राजगुरू, शाळेच्या मुख्याध्यापिका कांता सोनवणे , कात्रज दूध संघाच्या संचालक हर्षल चव्हाण, पिंपळकर, शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष सुजित आप्पा यादव, प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी नेते मेहबूबजी नदाफ, युवा नेते सोनु निकाळजे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. मयुर गायकवाड, भीम छावा संघटनेचे प्रमुख शाम गायकवाड, शहर काँग्रेसचे चिटणीस राहुल तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा कार्याध्यक्ष नितीन रोकडे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश मोरे यांच्या सह अनेक प्रशिक्षण वर्गातील सहभागी विद्यार्थी, पालक वर्ग उपस्थित होते.  सदर स्पर्धेचे आयोजन किओकुशन कराटे ऑर्गनायझेशन इंडिया पुणे या संस्थेचे प्रमुख व कराटे प्रशिक्षक सोहन परदेशी यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!